Posted on September 2 2009 Read more...

संगणक प्राथमिक सुरक्षा आणि अनुरक्षण

आजकाल बहुतेक लोक संगणक साक्षर झालेले आहेत. ईमेल, इन्टरनेट हे आता रोजच्या जिवनातील आवश्यक भाग बननेला आहे. आपल्याला संगणक कसा चालवायचा आणि इन्टरनेट कसे वापरायचे हे माहित असते पण बऱ्याच लोकांना संगणकाची सुरक्षा आणि त्याची दुरुस्ती कशी करावी आणि तो व्यवस्थित चालावा ह्या करीता काय काळजी घ्यावी हे माहित नसते. संगणक नीट चालावा, त्याचा स्पीड चांगला ...
Posted on July 14 2009 Read more...

फॉरवर्ड ई मेल्स – खरच उपयोगी ?

आज सकाळी ईमेल वाचताना एक फॉरवर्ड केलेली ईमेल वाचनात आली. ती ईमेल एयर फ्रांसचे जे विमान (आ३२०) पैसिफिक महासागरात पडले त्याबद्दल ईमेल होती, त्यामधे दोन फोटो दिलेले होते (खाली ते फोटो मी तुम्हाला दिसावेत म्हणुन टाकलेले आहेत) आणि असे लिहिले होते की विमान पडताना एक अमुक व्यक्तीने ते फोटो काढलेले आहेत आणि त्याच्या धैर्याबद्धल कौतुक ...
Posted on June 25 2009 Read more...

मनातले पानावर..नाही नाही..मनातले ब्लॉग वर…

मागच्या १० वर्षात मी १० ओळी सुद्धा माझ्या हाताने मराठीत लिहिल्या नसेल आणि त्याला कारण आहे हे इन्टरनेट, लैपटॉप आणि सेल फ़ोन वैगेरे. कारण ह्या आजच्या/रोजच्या जीवनात मला कागदावर लिहिण्याची काहीही गरज पडत नाही, कारण दिवसातील १० तास इन्टरनेट वर लैपटॉप समोर असतो त्याने होते काय की काहीही लिहायाचे असेल तर लगेच लैपटॉप वर लिहितो, म्हणुन हाताने लिहिण्याची ...
Posted on June 25 2009 Read more...

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाकरि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा गड कोट जंजिरे ...
Posted on June 25 2009 Read more...

माझे सगळ्यात आवडते गाणे…

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगद्‌नुभवयोगे बनुनी मी तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला सागरा, प्राण तळमळला शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही ...